Bhishan Viman Apaghat | भीषण विमान अपघात
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Bhishan Viman Apaghat | भीषण विमान अपघात
About The Book
Book Details
Book Reviews
अटळ परिस्थितीत विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यावर सुज्ञ व विचारी माणसे आणि अशा सुज्ञ आणि विचारी जनांच्या देशाची शासने (सरकारे) त्या दुर्घटनेचा पूर्ण छडा लावतात सखोल चौकशी करून दुर्घटनेची कारणे शोधून काढतात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नागरी विमान विशेषज्ञ म्हणजे भारतमातेचे सुपुत्र विनायक पुरुषोत्तम डावरे ( विंग कमांडर – निवृत )अभिमानास्पद कामगिरी चित्तथरारक कहाणी विनायक डावरे यांच्या शब्दात.