Bhueringan | भुईरिंगण
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Bhueringan | भुईरिंगण
About The Book
Book Details
Book Reviews
कोकणच्या आठवणींना सोबत घेऊन लेखिका'भुईरिंगण' मध्ये वाचकांना गुंतवून ठेवते. सर्वसामान्यांच्या सुखदुःखाशी समरस झालेल्या या कथा आहेत त्यामुळे वाचक नकळत कथेत कुठेतरी स्वतःला जोडू पाहतो. २२ कथांनी सजलेले हे 'भुईरिंगण' अत्यंत तरल लेखनामुळे वाचनीय झाले आहे.