Bhugol Goshti | भूगोल गोष्टी
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Bhugol Goshti | भूगोल गोष्टी
About The Book
Book Details
Book Reviews
भूगोल हा शाळेत शिकण्याचा विषय त्यात कुठल्या आल्यात गोष्टी, अस तुम्हाला वाटू शकत. पण विश्वास ठेवा, या भूगोलातही खूप मजेशीर गोष्टी दडलेल्या आहेत. गेल्या चार पाचशे वर्षांमध्ये आपली पृथ्वी आपला भूगोल आपल्याला हळूहळू उलगडत गेला आहे. सुरुवातीच्या काळात अज्ञाताचा शोध घेणारे खलाशी, पायी फिरणारे प्रवासी, आकाशातल्या ग्रहतार्यांचा कुतुहलाने अभ्यास करणारे संशोधक आणि नंतरच्या काळातले अनेक वैज्ञानिक यांच्या प्रयत्नांमुळे आपल्याला भूगोलातली अनेक कोडी सुटली आहेत.