Bhumiche Mardav | भूमीचे मार्दव
Regular price
Rs. 108.00
Sale price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Unit price
Bhumiche Mardav | भूमीचे मार्दव
About The Book
Book Details
'भूमीचे मार्दव' या कविता संग्रहामधील कविता खास आहेत,त्यात गवताचे सौंदर्य आहे आणि भाषेचेही. या कविता गवताविषयी आहेत तसेच माणसाविषयी आहेत. निसर्ग, पर्यावरण, रहिवास आणि माणसाचे जगणे यांचा विचार करताना या कवितांची दखल घेणे अपरिहार्य ठरेल.