Bhura | भुरा

Sharad Baviskar | शरद बाविस्कर
Regular price Rs. 540.00
Sale price Rs. 540.00 Regular price Rs. 600.00
Unit price
Bhura ( भुरा ) by Sharad Baviskar ( शरद बाविस्कर )

Bhura | भुरा

About The Book
Book Details
Book Reviews

मला व्यवस्था आणि स्वातंत्र्य ह्या मानवी जीवनातील एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात. व्यवस्था मानवी जीवनाची अपरिहार्यता आहे, तर व्यवस्थेचं कुठल्याही क्षणी निरंकुश होणं मात्र मानवी स्वातंत्र्यावरील टांगती तलवार. व्यवस्था म्हणजे फक्त समाज आणि इतिहास नसून,आपण जी भाषा बोलतो तीसुद्धा व्यवस्थेचं काम करत असते. आपलं कुंठीत आणि शीघ्र आकलनसुद्धा व्यवस्थेचं प्रतिबिंब असते. एका अर्थाने आपला जन्मच अनिवार्यपणे व्यवस्थेनं घेरलेल्या साखळदंडांमध्ये बंदी म्हणून होत असतो. त्या साखळदंडांच्या अस्तित्त्वाची जाणीव ही आपल्या सापेक्ष सुटकेची पूर्वअट. "धुळे जिल्ह्यातील रावेर या लहानशा खेड्यात एका कोरडवाहू शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या रोजंदारीवर पडेल ते काम करून भाषाशिक्षण आणि तत्त्वज्ञानाच्या ओढीने वेगवेगळ्या देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शिकलेल्या भाषा आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी जग पालथे घालणाऱ्या तत्त्वज्ञानासारख्या गहन आणि गंभीर विषयाच्या अभ्यासाने समृद्ध झालेल्या 'भुरा' ही आपली जातजाणीव ओलांडून मार्क्स अल्थुझर ग्राम्शी महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपर्यंत पोहोचूनही स्वतंत्रपणे आपले सामाजिक वास्तव संवेदनशीलतेने आणि तेवढ्याच कठोर वैचारिक शिस्तीने तपासणाऱ्या प्रा. शरद बाविस्कर यांचे हे प्रांजळ आत्मकथन."

ISBN: 978-8-19-471219-0
Author Name: Sharad Baviskar | शरद बाविस्कर
Publisher: Lokvangmaya Griha Prakashan | लोकवाङ्मय गृह प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 354
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products