Bible : Nava Karar | बायबल : नवा करार
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Bible : Nava Karar | बायबल : नवा करार
About The Book
Book Details
Book Reviews
लेखक ,कवी मंगेश पाडगावकर यांना न्यू टेस्टमेंटच्या इंग्रजी भाषेने भारून टाकले होते . त्या शब्दकळेचे मराठीत गद्य अनुवाद त्यांना आठवत आहे . कवितेचे अंत:संगीत असलेल्या या गद्याचा खोल संस्कार पाडगावकरांच्या मनावर झाला. म्हणूनच बायबलच्या न्यू टेस्टमेंटचे भाषांतर करावे, असे त्यांना वाटले. मंगेश पाडगावकर यांना वाटणारे बायबलाबद्ल कुतुहूल तसेच धर्मजिज्ञासाही त्यामागे आहेच.