Bikat Vat | बिकट वाट
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Bikat Vat | बिकट वाट
About The Book
Book Details
Book Reviews
ग्रामीण असो की शहरी, शिक्षित असो वा निरक्षर, किंवा कुठल्याही जाती-धर्माची, देशातली महिला असो; तिच्या जगण्याचा पोत एकच, स्त्रीत्वाचा. सुख-दु:खाचे, मानापमानाचे आणि उपेक्षेचे ताणे-बाणेही सारखेच. म्हणून मर्यादांवर मात करत तिने विणलेले जगण्याचे - कर्तृत्वाचे वस्त्र अमूल्य आहे. हाच धागा पकडत नीती बडवे यांच्या बिकट वाट या पुस्तकात दुर्लक्षित पण यशस्वी महिलांचा प्रवास शब्दबद्ध करण्यात आला आहे.