Bimal Roy | बिमल रॉय
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Bimal Roy | बिमल रॉय
About The Book
Book Details
Book Reviews
भारतीय चित्रपटक्षितिजावर गेल्या शंभर वर्षांहूनही अधिक काळात अनेक दिग्दर्शक उदयाला आले, पण मनोवेधकता, तरलता, काव्यमयता, भावनिक संघर्ष व त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी या सा-या घटकांना अत्यंत हदयपणे स्पर्श करणारा आणि मनोरंजनातुन समाजप्रबोधन करणारा बिमल रॉय यांच्यासारखा दिग्दर्शक विरळाच.