Binpavasacha Diwas | बिनपावसाचा दिवस

Arun Sadhu | अरुण साधू
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Binpavasacha Diwas ( बिनपावसाचा दिवस ) by Arun Sadhu ( अरुण साधू )

Binpavasacha Diwas | बिनपावसाचा दिवस

About The Book
Book Details
Book Reviews

श्री. साधूंची कथा कधी व्यक्तीच्या अंतरंगाचा, मानवी मनाचा सूक्ष्मातिसूक्ष्म स्तर उकलून दाखवते, कधी भिन्न भिन्न व्यक्तींच्या परस्परांतील संबंधांचा वेध ती घेते, कधी माणसाच्या मनातील संघर्षाचा, द्वंद्वाचा, मूलभूत प्रवृत्तींचा शोध ती घेते, कधी जीवनाचा एखादा छोटासा तुकडा घेऊन त्याचा अनेकांगी विविध स्तरीय शोध घेते.श्री. साधूंच्या चित्रदर्शी लेखन-शैलीमुळे त्यांची प्रत्येक कथा ही स्वतंत्र चित्रवाण ठरते; आणि ते जसे थोर कादंबरीकार आहेत, तसे श्रेष्ठ कथालेखकही आहेत, असे आश्वासनही देते.या सर्व कथागुणांमुळे हा संग्रह वाचनीय झाला आहे.

ISBN: -
Author Name: Arun Sadhu | अरुण साधू
Publisher: Majestic Publishing House | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 173
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products