Bioscope | बायोस्कोप
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Bioscope | बायोस्कोप
About The Book
Book Details
Book Reviews
तुम्ही मनापासून रमता असे तुमचे आवडीचे काही विषय कालौघात स्पष्ट होतात. अर्थार्जनाचा आणि त्यांचा बहुधा संबंध नसल्याने ते अधिक लोभस असतात. तुम्ही शांतपणे आपल्याला हवी तीच गोष्ट अभ्यासू शकता तिचा पाठपुरावा करू शकता. भरीला जर तुमच्याकडे कुतूहलही असेल तर सर्जनशीलतेचा हा शोध आणखी अर्थपूर्ण होतो. अशा शोधात मी जिथे कुतुहलाने थबकलो ते थांबे म्हणजेच बायस्कोप. फारशा आखीव वाटेवरील नसणारे आणि अचानक समोर आलेले, काही मी ठरवून अभ्यासल्यामुळे गवसलेले हे थांबे वाचकांच्या हाती या पुस्तकातून सुपूर्त करत आहे.