Birasa Munda Aranyacha Adhikar | बिरसा मुंडा अरण्याचा अधिकार
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Birasa Munda Aranyacha Adhikar | बिरसा मुंडा अरण्याचा अधिकार
About The Book
Book Details
Book Reviews
हा काळ अतिशय स्फोटक, अस्थिर आणि व्यस्त. काळाच्या हाती बाण, हृदयात ज्वाळा, डोळ्यांपुढे एकमेव लक्ष्य! बिरसाला समजत होत, सुगाना आणि कर्मी हे निमित्तमात्र होते. त्याची निर्मिती केली होती काळाने. मुंडांच्या जीवनात वर्षांनुवर्षे होळीची आग जळत होती. पण उलगुलानची आग बिरसाशिवाय कोणालाही लावता आली नव्हती. आता वन्ही उत्सव व्हायची गरज होती, म्हणूनच काळाने बिरसाची योजना केली होती.