Blood Brothers | ब्लड ब्रदर्स
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Blood Brothers | ब्लड ब्रदर्स
About The Book
Book Details
Book Reviews
प्रसिद्ध पत्रकार एम.जे. अकबर या प्रसिद्ध पत्रकाराने आपल्या कुटुंबाचीच कादंबरीरूपाने सांगितलेली ही कथा. ब्रिटिश आमदानीतले औद्योगिक वातावरण, गांधीयुगाचे ग्रामीण भागात उमटणारे पडसाद,धार्मिक राजकारणामुळे गढूळ होत गेलेले वातावरण... या आणि अशा अनेक घटनांचे प्रत्ययकारी चित्रणामुळे ही कादंबरी अत्यंत उत्कंठावर्धक झाली आहे.