Bloodline | ब्लडलाइन

Bloodline | ब्लडलाइन
ब्लडलाइन एका खानदानाची ही कहाणी! वंशपरंपरागत चालत आलेल्या ’रॉफ अड सन्स’ या अफाट ओषध-उदयोग समूहाचा एकुलता एक वारस सॅम रॉफ... आणि कंपनीच्या भागीदार त्याच्या चुलत बहिणी अन त्यांचे नादान नवरे... प्रत्येकालाच पैशाची अत्यंत निकड होती... आणि तो मिळवण्याचा एकमेव मार्ग होता... ’रॉफ अड सन्स’ पब्लिक कन्सर्ग करणं... पण- सॅम रॉफचा याला कसून विरोध होता... परिणाम? त्याचा ’अपघाती मृत्यू’ झाला... मग कंपनीची मालकी त्याची एकुलती एक मुलगी एलिझाबेह हिच्याकडे आली... रूपसुंदर, निरागस, भावनाप्रधान, चतुर पण अननुभवी एलिझाबेथ... आणि- तिच्यावरही प्राणांतिक संकटं कोसळ्ली...! कुणीतरी तिच्या जिवावर उठलं होतं...!! तिच्याच आप्तांपैकी कुणीतरी...!!! आणि मग रहस्यमय घटनांची एक मालिकाच सुरू झाली- `Bloodline 'is Marathi Translation of English Book `Bloodline' by Sidney Sheldon.