Blue Lagun | ब्लू लगून
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Blue Lagun | ब्लू लगून
About The Book
Book Details
Book Reviews
द्वारकानाथ संझगिरी यांनी दिलेला मुशाफिरीचा हा आणखी एक अमूल्य ठेवा.. निसर्ग आणि संस्कृती यांचं नितळ पारदर्शी रूप. आकाशाच्या निळाईची चादर पांघरून शांत पहुडलेल्या जगाला ऐकवलेली अथांग सागराची गाज जणू ! रुपेरी वाळूच्या कुशीत पहुडलेले देशोदेशीचे किनारे, न्यझीलंड नामक निसर्गरम्यतेचे शंभर नंबरी सोनं ,हिरव्याकंच शाही इतिहासाची स्कॉटिश नशा अशा अनेक अनुभवांची वाचकांसाठी ही आहे शाब्दिक मेजवानी.