Bokya Satbande |Part 1 To 10) | बोक्या सातबंडे |भाग १ ते १०)
Regular price
Rs. 1,152.00
Sale price
Rs. 1,152.00
Regular price
Rs. 1,280.00
Unit price

Bokya Satbande |Part 1 To 10) | बोक्या सातबंडे |भाग १ ते १०)
About The Book
Book Details
Book Reviews
दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र म्हणजे हा बोक्या सातबंडे! तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म! प्रत्येक संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो. प्रभावळकरांचं 'बोक्या सातबंडे' हे एक झकास पुस्तक! प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारं.