Bolat | बोलट
Regular price
Rs. 40.00
Sale price
Rs. 40.00
Regular price
Rs. 40.00
Unit price
Bolat | बोलट
Product description
Book Details
Book reviews
दुय्यम दर्जाचा वृद्ध नट बाबूराव. नाट्यमंदिराच्या आश्रयाने वाढलेला एक झाडूवाला आणि बाबूराव यांच्यातील हा संवाद. या संवादातून उलगडत जाणारा रंगभूमीचा इतिहास आणि नाटक कलेवरचं बाबूरावांचं प्रेम. अशी एका कलाकाराच्या नाटकावरील प्रेम व नाटक हे आयुष्य ही सांगणारी उत्कंठावर्धक कथा.