Bombay Talkies |बॉम्बे टॉकीज
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 300.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Bombay Talkies |बॉम्बे टॉकीज
Product description
Book Details
भारतीय चित्रपटशताब्दीच्या वर्षातलं हे खास पुस्तक. ते केवळ जुना काळ जागवत नाही तर अगदी शाहरूख खानपर्यंतच्या कलाकारांबद्दलही मार्मिक भाष्य करतं. स्वातंत्रपूर्वकाळ आणि चित्रपट, सामाजिक जाणिवाचं माध्यमातलं प्रतिबिंब, हिंदू मुसलमानांच बॉलिवूडमधलं नात देव आनंद, शम्मी कपूरचा भूलभूलया अन् चित्रपटसृष्टीचे गुन्हेगारी हितसंबंध... नावाजलेले लेखक बाबू मोशाय यांच्या बॉम्बे टॉकीज या पुस्तकामध्ये मुंबईतल्या चित्रपटसृष्टीचे आणि इथल्या कलावंताचे अनोखे व अज्ञात पैलू समोर येतात.