Bombsphotanantar... Malegaon | बाँबस्फोटानंतर... मालेगाव
Regular price
Rs. 108.00
Sale price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Unit price

Bombsphotanantar... Malegaon | बाँबस्फोटानंतर... मालेगाव
About The Book
Book Details
Book Reviews
मालेगावात झालेल्या बाँबस्फोटानंतर देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या बुडाखालून बरीच धूळ उडून गेली आहे. ८ सप्टेंबर २००६ या दिवशी चार बाँबस्फोटांनी सुमारे ३१ छोटे-बडे जीव घेतले अन मालेगाव एकाएकी देशाच्या नव्हे जगाच्या नकाशावर आलं. या घटनेबाबतच्या प्रश्नांचा धांडोळा निळू दामले संवेदनशील मनानं घेत जातात.