Bonsai | बॉनसाय
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price
Bonsai | बॉनसाय
About The Book
Book Details
आधुनिक काळात अनीतिमान व्यवहाराला प्रतिष्ठेचे स्वरूप येऊ लागले आहे. स्वार्थी मनोवृत्ती वाढू लागली आहे. मोठ्या मानाच्या प्रतिष्ठेच्या जागेवर फार छोटी, खुरट्या मनोवृत्तीची, अनीतिने वागणारी माणसे स्थानापन्न होऊ लागली आहेत... शिक्षण-क्षेत्रातही नैतिक मूल्यांची घसरण होत आहे. सत्तास्पर्धा, प्रचार शिक्षणक्षेत्रात बोकाळला आहे. शिक्षणक्षेत्रातील अशा गैर व्यवहाराचे चित्रण सुभाष भेण्डे यांनी समर्थपणे 'बॉनसाय' या कादंबरीतून केले आहे.