Bra | ब्र
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Unit price

Bra | ब्र
About The Book
Book Details
Book Reviews
धाडसानं उच्चारलेला शब्द म्हणजे 'ब्र' ! एक साधारण गृहिणी ते पूर्णवेळ कार्यकर्ती अशा एकीचा सुरु झालेला प्रवास.बाईच्या नजरेनं निरागसपणं पाहिलेलं जग.एका प्रकारे आदिवासी भागातल्या अनुभवांचा अहवाल.त्यासोबत स्वयंसेवी संस्थांमधलं राजकारण आणि स्त्री-पुरुष संबंधामधलं राजकारणदेखील ! हे लेखन महानगर, शहर, खेडेगाव आणि आदिवासी वाड्यापाडे अशा सगळ्यांना सामावून घेतं.कविता महाजन लिखित एका वेगळ्या विषयावरची कादंबरी 'ब्र' ..