Brahmand | ब्रह्मांड
Regular price
Rs. 248.00
Sale price
Rs. 248.00
Regular price
Rs. 275.00
Unit price
Brahmand | ब्रह्मांड
About The Book
Book Details
विश्वशास्त्रासारखा अत्यंत कठीण ,गणिती सूत्रांनी व्यापलेला आणि तत्त्वज्ञानाची झालर असलेला विषय केवळ इंग्रजी भाषेमधील पुस्तकात अडकून राहू नये. विज्ञानाची थोडीफार पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीलाही या क्षेत्रात चालू असलेल्या धडपडीची आणि उत्तुंग कल्पनांची माहिती असायला हवी या हेतूने लेखक मोहन आपटे यांनी 'ब्रह्मांड' या ग्रंथाचे लेखन केले आहे.