Brahmandnayak Shri Swami Samarthanchi Bhramangatha | ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थांची भ्रमणगाथा
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Brahmandnayak Shri Swami Samarthanchi Bhramangatha | ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थांची भ्रमणगाथा
About The Book
Book Details
Book Reviews
श्री स्वामी प्रगट झाल्यापासून ते प्रज्ञापुरी तथा अक्कलकोटमध्ये येईपर्यंत श्री स्वामी समर्थ विविध नावांनी वावरले. उदा: हिमालयावर त्यांना दिगंबर स्वामी, तीर्थ क्षेत्र श्री जगन्नाथपुरीला (ओरिसात ) जगन्नाथ स्वामी... आदी विविध नामसंबोधने त्यांना मिळाली. त्यांनी लोकहितार्थ त्या-त्या ठिकाणी विविध लीला, चमत्कार केले. त्याद्वारे त्यांनी मोठ्या प्रमाणात जनप्रबोधन केले. त्यातून सर्वांना त्यांनी कसे उजागर केले हे सांगण्याची माझी भूमिका आहे. त्यांचे ब्रह्मांडनायकाचे व्यापकत्व भाविक-भक्तांना कळण्यासाठी हा ग्रंथ लिहिला आहे.