Brain Tonic | ब्रेन टॉनिक
Brain Tonic | ब्रेन टॉनिक
पूर्ण विकसित झालेला मेंदू हा उत्तम व्यक्तिमत्त्वासाठी नव्हे, तर माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक आहे. गर्भधारणेचे तीन महिने उलटून गेल्यावर पोषणाचा प्रयत्न करणं, किंवा पहिली गर्भधारणा यशस्वी पार पाडली म्हणून दुस-या गर्भधारणेचा पोषणाशिवाय प्रयत्न करणं हे बाळाच्या मेंदूच्या विकासाच्या दॄष्टीने हानिकारक ठरू शकतं. खास करून आजकाल बदलत्या जीवनपद्धती , बदलत्या खादयपद्धती आणि स्त्रियांच्या नोकरी करण्याच्या वेळा यांमुळे गर्भाशयात कुपोषण होण्याची शक्यता वाढते. हे आजकालच्या जमान्यात पालकांनी लक्षात घ्यावं, हेच सांगण्याचा प्रस्तुत पुस्तकाचा प्रयत्न !.