Braknelchya Khidkiun | ब्रॅकनेलच्या खिडकीतून
Regular price
Rs. 108.00
Sale price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Unit price

Braknelchya Khidkiun | ब्रॅकनेलच्या खिडकीतून
About The Book
Book Details
Book Reviews
दुनियेच्या बाजारी जरा हिंडू या, देशाटनातून अनुभवाची शिदोरी साठवू या’या विचारानं परदेशात गेलेला एक संवेदनशील व्यवस्थापन तज्ज्ञ आपल्या जगभरच्या भ्रमंतीत त्याने टिपले अनेक अनुभव न्याहाळल्या अनेक घटना,त्याला भेटली अनेक माणसं या साऱ्या कणचित्रातून अन् क्षणचित्रातून बनलेलं कोलाज 'ब्रॅकनेलच्या खिडकीतून'.