Buddhacha Rhat | बुद्धाचा र्हाट
Regular price
Rs. 108.00
Sale price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Unit price
Buddhacha Rhat | बुद्धाचा र्हाट
About The Book
Book Details
एका छोट्या खेड्यात राहणारा रानबा हा दलित समाजातला माणूस बौद्ध धर्माचा स्वीकार करतो आणि गावातली अन्याय्य जातिव्यवस्था झुगारून देतो. त्यातून पेच निर्माण होतो. मात्र, गावचे पाटील रानबाची भूमिका समजून घेऊन तोडगा काढतात. या लघुकादंबरीत रानबाचा हा सगळा प्रवास मांडलाय.