Bugadi Mazi Sandali Ga ... | बुगडी माझी सांडली गं ...
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Bugadi Mazi Sandali Ga ... | बुगडी माझी सांडली गं ...
About The Book
Book Details
Book Reviews
मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे संगीतकार राम कदम यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या प्रसंगाचे औचित्य साधून रामभाऊंविषयी त्यांच्या काळातील त्यांचा सहवास लाभलेल्या अनेक मान्यवर कलाकारांनी आपापल्या आठवणी येथे शब्दबद्ध केलेल्या आहेत. हे पुस्तक म्हणजे रामभाऊंचे चरित्र नसले, तरी अनेक दिग्गजांच्या आठवणींमधून त्यांचे संगीतमय व्यक्तिमत्त्व उलगडते.