Buland Awaj Baicha | बुलंद आवाज बाईचा
Regular price
Rs. 54.00
Sale price
Rs. 54.00
Regular price
Rs. 60.00
Unit price

Buland Awaj Baicha | बुलंद आवाज बाईचा
About The Book
Book Details
Book Reviews
प्रमिला दंडवते म्हणजे भारतीय समाजवादी चळवळीच्या वेलीवर बहरलेलं टवटवीत फुल .. सामाजिक व आर्थिक समतेची स्थापना करण्याचा ध्यास घेतलेल्या,अनेक सामाजिक ,स्त्रीविषयक प्रश्न समाजासमोर खणखणीतपणे मांडणाऱ्या प्रमिलाताईंच्या कार्याचा,स्वभावगुणांचा हा लेखाजोखा..