Bullet For Bullet | बुलेट फॉर बुलेट
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Unit price

Bullet For Bullet | बुलेट फॉर बुलेट
About The Book
Book Details
Book Reviews
‘शिकागो ट्रिब्यून’ या अमेरिकेतील वृत्तपत्राच्या १ जून १९८७ च्या अंकात जे. एफ. रिबेरो यांच्या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले होते, ‘पंजाबमध्ये थैमान घालणार्या हिंसाचाराला पायबंद घालण्याचे काम ज्याच्याकडे आहे तो एक कडक ख्रिस्ती आहे. जो रस्त्यावरुन जाताना जवळ बंदूक बाळगत नाही आणि ज्याने स्थानिक भाषाही आत्मसात केलेली नाही. भारतीय वृत्तपत्रे त्याला सुपरकॉप म्हणतात. त्याच्या हाताखालच्या माणसांना तो हिरो वाटतो आणि त्याचे शत्रू ही नाखुशीने का होईना त्याचा आदर करतात’.