Butterfly Effect | बटरफ्लाय इफेक्ट
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Butterfly Effect | बटरफ्लाय इफेक्ट
About The Book
Book Details
Book Reviews
लेखक गणेश मतकरी यांच्या लघुकथा सोप्या प्रसंगाने सुरू होतात. निवडलेले विषय साधे व सोपे वाटतात मात्र प्रसृत होणारा आशय विस्तारत जातो. आधुनिकोत्तर कालखंडातील लेखन क्षेत्रात आढळून येणारी वैशिष्ट्ये त्यांच्या लघु कथांमधून प्रकट होताना दिसतात. सामान्य माणसाच्या जीवनाबद्दल आस्था बाळगणाऱ्या या कथा क्वचित करुणा धिष्टीत होऊन श्रेष्ठत्वाच्या दिशेने सुद्धा वाटचाल करताना दिसतात. या संग्रहातील दहा लघुकथा या आश्वासक सशक्त आणि उत्तर आधुनिक कालखंडातील नव्या प्रवाहांचा वारसा सांगणाऱ्या आहेत.