Bypass | बायपास

Bypass | बायपास
क्रूगर-ब्रेंट लिमिटेड या जगभर पसरलेल्या एका अफाट उदयोगसमूहाची ती मालकीण होती. एक अत्यंत श्रीमंत नि जगप्रसिद्ध स्त्री! तिचं संबंध आयुष्य हे हजारो अनुत्तरित प्रश्नांची वेढलेलं एक गूढ कोडं होतं...! हि-यांच्या शोधात निघालेला तिचा बाप एक स्वप्नाळू तरुण होता. स्वप्नातदेखील कल्पना करता येणार नाही इतकी संपत्ती त्यानं मिळवली...! तिची आई एका धूर्त नि कपटी अफ्रिकन व्यापा-याची मुलगी होती...!! खुद्द केटचा जन्म तिरस्कारापोटी उगवल्या गेलेल्या सुडातून झाला होता...!!! तिच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त झालेल्या भव्य आनंदोत्सवात जगभरातली प्रतिष्ठित मंडळी हजर होती. सुप्रीम कोर्टच्या एका जज्जनं तिच्याबद्दल गौरवपर भाषण केलं! व्हाइट हाऊसमधून खुद्द अमेरिकेच्या अध्यक्षांकडून तिला अभिष्टचिंतनाची तार आली!! हयात नसलेल्या काही मित्रांची, शत्रूंची नि नातेवाईकांची काही भुतंसुद्धा तिच्या वाढदिवसाला आली होती...!! कपट, फसवणूक, दगलबाजी आणि खून यांनी भरलेला केटचा आयुष्यप्रवास अतिशय खडतर असाच होता. तिनं काय मिळवायचं ठरवलं होतं? आणि प्रत्यक्षात तिला काय मिळालं? ’मास्टर ऑफ द गेम’ जगभर बेस्ट सेलर’ म्हणून गाजलेली सिडने शेल्डन यांची आणखी एक अजोड एक कलाकृती. अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि निग्रही अशा स्त्रीच्या आयुष्याची ही दैदिप्यमान कहाणी.