C. N. R. Rao Anokhya Rasayanane Banlela Manus | सी. एन. आर. राव. अनोख्या रसायनाने बनलेला माणूस
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

C. N. R. Rao Anokhya Rasayanane Banlela Manus | सी. एन. आर. राव. अनोख्या रसायनाने बनलेला माणूस
About The Book
Book Details
Book Reviews
'देशातील सगळयात महत्त्वाचा रसायनशास्त्रज्ञ’ असा सार्थ लौकिक असणारे वैज्ञानिक म्हणजे सी. एन. आर. राव. आपल्या विषयातील नवी नवी क्षितिजे धुंडाळताना त्यांनी स्वतःला झोकून दिले ते नॅनोतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात.विविध नॅनोमटेरिअलचे संशोधन करताना त्याचे व्यावहारिक फायदे भारताला मिळायला हवेत,यासाठी राव अत्यंत जागरूक असतात.अशा या नॅनोतंत्रज्ञान आणि रसायनशास्त्रातील जागतिक कीर्तीच्या देशभक्त वैज्ञानिकाची स्फूर्तिदायक चरित्रगाथा.