Capsule | कॅप्सूल
Regular price
Rs. 221.00
Sale price
Rs. 221.00
Regular price
Rs. 245.00
Unit price
Capsule | कॅप्सूल
About The Book
Book Details
डॉक्टरी व्यवसायात आडमार्गाने चालणारे धंदे अनेकदा भीषण वळणं घेउन एखादयाच्या जीवालाही क्षुल्लक ठरवतात. खोटे रिपोर्टस, फार्मा कंपन्यांच्या शानशौकीला बळी पडणारे डॉक्टर्स आणि अनैतिकतेच्या भोळसट चेह-याला फसणारे काही प्रामाणिक पेशेवर आणि आपण सामान्य... आजची सत्य परिस्थिती मांडणारे एक अनोखे थरारनाटय..