Captain Laxmi Ani Rani Zanshi Regiment | कॅप्टन लक्ष्मी आणि राणी झांशी रेजिमेंट
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Captain Laxmi Ani Rani Zanshi Regiment | कॅप्टन लक्ष्मी आणि राणी झांशी रेजिमेंट
About The Book
Book Details
Book Reviews
'कॅप्टन लक्ष्मी आणि राणी झांशी रेजिमेंट' हे पुस्तक म्हणजे स्वातंत्र्य समरात उज्ज्वल काम करणाऱ्या इतिहासातील सोनेरी पानच आहे. इतिहासामध्ये कायम वीर पुरुषांनी घडविलेल्या पराक्रमाचा गौरव केला आहे परंतु त्यांच्या बरोबरीनी सहभाग घेणाऱ्या स्त्रीयांच्या कर्तुत्वाकडे अत्यल्प लक्ष जाते. स्त्रीशक्तीचा शोध घेणाऱ्या लेखिकेला ही गोष्ट खटकली त्यामुळे त्यांनी या पुस्तकाद्वारे 'कॅप्टन लक्ष्मी' यांच्या कार्याचा आढावा घेतला आहे.