Carbon Copyanchi Karamat | कार्बन कॉप्यांची करामत
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Carbon Copyanchi Karamat | कार्बन कॉप्यांची करामत
About The Book
Book Details
Book Reviews
आशा व उषा या एकसारख्या दिसणार्या जुळ्या बहिणी आपल्या धैर्याने, चतुराईने आपण मुलांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाही हे आपल्या आजीला दाखवून देतात. आणि म्हणूनच आजीला धटिंगण वाटणार्या या 'कार्बन कॉप्या' आवडू लागल्या... बालवाचकांनाही आशा आणि उषा नक्की आवडतील.