Cesar Chavez | सिझर शॅवेझ

Kisan Chopade | किसन चोपडे
Regular price Rs. 162.00
Sale price Rs. 162.00 Regular price Rs. 180.00
Unit price
Cesar Chavez ( सिझर शॅवेझ ) by Kisan Chopade ( किसन चोपडे )

Cesar Chavez | सिझर शॅवेझ

About The Book
Book Details
Book Reviews

अमेरिकेतील शेतमजुरांची दुःख वेशीवर टांगून, त्यांच्या हितासाठी काही तरी करण्याचे स्वप्न बाळगणारा नेता. मेक्सिकन स्थलांतरितांना न्याय मिळावा यासाठी महात्मा गांधींचे विचार अमेरिकेसारख्या देशात व्यवहारात आणणारे सुधारक. 'मेक्सिकन गांधी' अशीच आपली ओळख निर्माण करणारे सिझर शॅवेझ यांची ही जीवनकहाणी.

ISBN: 978-8-17-786551-6
Author Name: Kisan Chopade | किसन चोपडे
Publisher: Saket Prakashan Pvt. Ltd. | साकेत प्रकाशन प्रा. लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 208
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products