Cha Chi Bhasha | च ची भाषा
Regular price
Rs. 288.00
Sale price
Rs. 288.00
Regular price
Rs. 320.00
Unit price

Cha Chi Bhasha | च ची भाषा
About The Book
Book Details
Book Reviews
अगदी सोप्या, साध्या 'च'च्या भाषेपासून अतिशय अवघड अशा यंत्रातून पाठवल्या जाणार्या संदेशांची माहिती या पुस्तकातून मिळते. अर्थात गुप्त संदेश पाठवणारा तो योग्य माणसाशिवाय इतरांना कळू नये म्हणून तो अधिक क्लिष्ट करत असतो. परंतु असे संदेशही सोपेपणानं उलगडून दाखवण्यात लेखकानं यश मिळवलं आहे. हजारो वर्षांपासून चालत आलेली 'च'ची भाषा आजच्या कॉम्प्युटर-इंटरनेट युगातही सर्व क्षेत्रात वापरली जाते. मुख्यत:आर्थिक, विज्ञान, युद्धशास्त्र, अवकाश विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या संशोधनाच्या नोंदी अशा भाषेतच होत आहेत.