Chahul Matrutvachi | चाहूल मातृत्वाची
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price
Chahul Matrutvachi | चाहूल मातृत्वाची
About The Book
Book Details
Book Reviews
समाज प्रबोधन व्हावे ,विशेषतः स्त्रियांना 'मातृत्व' विषयक विविध प्रश्नाविषयी माहिती मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून 'चाहूल मातृत्वाची' हे पुस्तक लिहिले आहे. वयात येताना,विवाह आधी ,गर्भधारणेपूर्वी,गरोदरपण-बाळंतपण-स्तनपान-बालसंगोपन या विविध टप्प्यात घ्यायची काळजी ,देखभाल याचे उत्तम मार्गदर्शन लेखिका डॉ. अश्विनी यांनी या पुस्तकात केले आहे.