Chait | चैत

D. T. Patil | द. तु. पाटील
Regular price Rs. 203.00
Sale price Rs. 203.00 Regular price Rs. 225.00
Unit price
Chait ( चैत ) by D. T. Patil ( द. तु. पाटील )

Chait | चैत

About The Book
Book Details
Book Reviews

चैत्र महिन्यात गावात होणारी ग्रामदेवतेची यात्रा म्हणजे 'चैत' . या कादंबरी मध्ये जत्रेसाठी भरलेलं घर,घराबाहेची गुंतागुंत ,जत्रेत साजरा होणारा लोकोत्सव यासगळ्याचे वर्णन चित्रमय निवेदन शैलीत तसेच बोलीभाषेमधील प्रांजळ संवाद साधून लेखकाने केले आहे त्यामुळे कादंबरी ही वाचकाला मुग्ध करते.

ISBN: 978-9-35-091196-9
Author Name: D. T. Patil | द. तु. पाटील
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: -
Binding: Paperback
Pages: 128
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products