Chaitanyarang | चैतन्यरंग
Regular price
Rs. 149.00
Sale price
Rs. 149.00
Regular price
Rs. 165.00
Unit price

Chaitanyarang | चैतन्यरंग
About The Book
Book Details
Book Reviews
आयुष्यातील प्रत्येक क्षणाला आनंदोत्सवाचे रूप देणारा संवेदनांचा हा महोत्सव ! भोवतीच्या छोटयाछोट्या घटनांतून तरल दृष्टीने आनंदाचा हा सूर प्रवीण दवणे टिपतात ; आणि मग वाचणाऱ्या प्रत्येकाचे जगणे होते चैतन्यरंग ! या संग्रहातील ललित लेख हे वैचारिक स्वरूपाचे आहे.