Chakarmani |चाकरमानी
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 100.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Chakarmani |चाकरमानी
Product description
Book Details
चाकरमानी म्हणजे नोकरीसाठी शहरात गेलेला गावातला तरुण. गावकऱ्यांच्या दृष्टीनी तो असतो चाकरमानी. या नाटकाचा नायक मालवण परिसरातला आहे. पोटापाण्यासाठी धावाधाव करणारा.. सणासुदीला गावाकडे जाणारा... अशाच एका चाकरमान्याची जिंदगी मांडली आहे या नाटकात लेखक सुंदर तळाशिलकर यांनी.