Chakoritali Ani Binchakoritali Nataki Natakan |चाकोरीतली आणि बिनचाकोरीतली नाटकी नाटकं
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 400.00
Regular price
Rs. 400.00
Unit price

Chakoritali Ani Binchakoritali Nataki Natakan |चाकोरीतली आणि बिनचाकोरीतली नाटकी नाटकं
About The Book
Book Details
Book Reviews
मराठी रंगभूमीच्या दुर्लक्षित रूपांचा एक अतिशय उत्कट प्रत्यय कमलाकर नाडकर्णींच्या संग्रहित लेखांतून साकारलेल्या ' नाटकी नाटकं ' या पुस्तकातून मिळतो . समांतर - प्रायोगिक रंगभूमी , मुख्यधारा - व्यावसायिक रंगभूमी , बालरंगभूमी , कामगार रंगभूमी , दलित रंगभूमी या प्रमुख रूपांपलीकडे डोकावल्यावर कालच्या कालखंडातील महाविद्यालयीन रंगभूमी , राज्य नाट्यस्पर्धा आणि इतर नाट्यस्पर्धा , समीप नाट्य , शरीर नाट्य , परिसर नाट्य , निकट मंच यांसारख्या अनेक मोहक रूपांचा इतिहासही लेखकाच्या नितळ समीक्षेतून रंजक पद्धतीने उलगडत जातो .