Chakra | चक्र
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Chakra | चक्र
About The Book
Book Details
Book Reviews
जयवंत दळवी यांची ही पहिलीच कादंबरी असली, तरी मराठी वाचकांना ते अपरिचित नाहीत. त्यांच्या आजपर्यंतच्या प्रकाशित साहित्यातील खुसखुअशीत अनुभवांच्या चुरचुरीत चित्रणाने आणि प्रवाही भाषाशैलीने वाचक प्रभावित झाले. परंतु ’चक्र’ कादंबरीमुळे गंभीर जीवनदर्शन आणि भेदक शैली हे त्यांचे विशेष जवळ्जवळ प्रथमच प्रकाशात येत आहेत.