Chala Rajkaranat ! | चला राजकारणात !
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Chala Rajkaranat ! | चला राजकारणात !
About The Book
Book Details
साध्या साध्या कामांसाठीही शासकीय पातळीवर सामान्य माणसांना जी ससेहोलपट अनुभवावी लागते, त्यातून प्रशासन आणि राजकारण याविषयीची नकारात्मकता वाढत जाते. हे राजकारण बदलायचं असेल तर काय करायला हवं, या प्रश्नाच्या शोधातून 'चला राजकारणात!' या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.