Chala Thoda Common Sense Vapru Ya | चला थोडा कॉमन सेन्स वापरू या
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Chala Thoda Common Sense Vapru Ya | चला थोडा कॉमन सेन्स वापरू या
About The Book
Book Details
Book Reviews
खरे तर निव्वळ कॉमनसेन्स् वापरून आएण आपल्या समोरील परिरस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतो, हे पुस्तक, आपल्याला सर्वपरिचित अशा दैनंदिन परिस्थिती आणि घटनांकडे अधिक डोळसपएणे पाहायला शिकवते. फक्त आपला दृष्टिकोन बदलून आणि थोडासा कॉमनसेन्स वापरून आपण आापल्या समस्या कशा सोडवू शकतो, किवा निदान कमी करू शकत यावर हे पुस्तक प्रकाश टाकते, जीवनातील आनंद हिरावून घेणाऱ्या राग, निराशा, पश्चाताप , शोक, चिडचिड, दुःख आणि नैराश्य यासारख्या नकारात्मक भावनांना दूर ठेवायला शिकवणारे एक साधेसोपे सहज आचरणात आणण्याजोगे मार्गदर्शक म्हणून हे पुस्तक काम करते.