Chala Trekkingla | चला ट्रेकिंगला
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Unit price

Chala Trekkingla | चला ट्रेकिंगला
About The Book
Book Details
Book Reviews
पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील ५५ किल्ले आहेत. लेखकाने किल्ल्यांवर कसे जायचे, कधी जायचे , सविस्तरपणे काय पहावे याबद्दल सूचविले आहे. लेखक या सगळ्याची संक्षिप्त माहिती देतात किल्ल्याला भेट देण्यापूर्वी किल्ल्याबद्दल कल्पना देणारे मार्गदर्शक नकाशे तसेच पाहण्याजोगे किल्ल्याचे नकाशे व प्रवेश करण्यायोग्य मार्गदेखील लेखक उपलब्ध करतात. लेखक पुणे, सातारा, कोल्हापूर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, लातूर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील काही किल्ले समाविष्ट करतात.