Chalat Duruni Alo Mage... | चालत दुरुनी आलो मागें...
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Chalat Duruni Alo Mage... | चालत दुरुनी आलो मागें...
About The Book
Book Details
Book Reviews
मन्नू भंडारी आणि राजेंद्र यादव हिंदी साहित्यजगतातील विलक्षण प्रतिभावान पतीपत्नी आत्यंतिक ओढीनं जवळ आलेली ही दोन मनं परस्परांचा आत्यंतिक वीट येऊन दूर झाली. त्यांच्यात निर्माण झालेल्या दुराव्यानं हिंदी साहित्यसृष्टीत खळबळ माजली चर्चेला ऊत आला, कधी मन्नू भंडारींविषयी सहानुभूती तर कधी राजेंद्र यादवांची पाठराखण. पतीपत्नीच्या नात्याचा, त्यातील ताणाचा आणि त्यांच्या साहित्यिक प्रवासाचा त्यांच्या आत्मचरित्रातून झालेला उलगडा.