Chandanyacha Rasta | चांदण्याचा रस्ता

Prakash Sant | प्रकाश संत
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Chandanyacha Rasta ( चांदण्याचा रस्ता ) by Prakash Sant ( प्रकाश संत )

Chandanyacha Rasta | चांदण्याचा रस्ता

About The Book
Book Details
Book Reviews

प्रकाश नारायण संत यांनी वेळोवेळी लिहिलेल्या दहा ललित लेखांचा ‘चांदण्याचा रस्ता’ हा संग्रह. महाविद्यालयीन जीवनात, दिल्लीच्या यूथ फेस्टिव्हलमधे त्यांच्या चित्राला विशेष पारितोषिक प्राप्त झाले होते. एरव्ही, स्वत:च्या आनंदासाठी ते चित्रकलेत, संगीतात मग्न असत. प्रकाश नारायण संत यांच्या दुर्मिळ लेखनाचा त्यांची चित्रे समाविष्ट असणारा हा संग्रह रसिकांना खचितच आनंद देईल.त्यांच्या ८ रंगीत चित्रांचा या पुस्तकात समावेश आहे.

ISBN: 978-9-35-091034-4
Author Name: Prakash Sant | प्रकाश संत
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: -
Binding: Paperback
Pages: 87
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products