Chanderi - Soneri | चंदेरी - सोनेरी

Vilas Shelke | विलास शेळके
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Size guide Share
Chanderi - Soneri ( चंदेरी - सोनेरी ) by Vilas Shelke ( विलास शेळके )

Chanderi - Soneri | चंदेरी - सोनेरी

About The Book
Book Details

सोन्या-चांदीहून मोलाची असतात आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी माणसं. ही माणसं निवडण्यासाठी कुठल्या सराफाच्या दुकानात नाही जावं लागत. कधी ती आयुष्यात प्रत्यक्ष प्रवेश करतात, तर कधी अप्रत्यक्ष सोबत चालत राहतात. या गुणवंत माणसांच्या परीसस्पर्शानं आपल्या आयुष्याचं ख-या अर्थानं सोनं होतं ! स्वत:च्या झळाळत्या तेजानं बरोबरच्या आयुष्यांनाही लखलखवणा-या व्यक्तिमत्त्वांची तेजाळ शब्दचित्रं.

ISBN: 978-9-39-548362-9
Author Name: Vilas Shelke | विलास शेळके
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 165
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products