Chanderi Swapne | चंदेरी स्वप्ने
Regular price
Rs. 99.00
Sale price
Rs. 99.00
Regular price
Rs. 110.00
Unit price

Chanderi Swapne | चंदेरी स्वप्ने
About The Book
Book Details
Book Reviews
प्रत्येक माणसाला तत्त्वज्ञानाचं सुंदर चित्र आवडतं. पण त्याची लांबी-रुंदी स्वार्थाच्या चौकटीइतकीच असावी, अशी त्याची अपेक्षा असते. स्वप्ने चंदेरी असतात, वास्तव मात्र वेगळेच असते! याची जाणीव करून देणारा कथासंग्रह.