Chandomayi | छंदोमयी
Regular price
Rs. 176.00
Sale price
Rs. 176.00
Regular price
Rs. 195.00
Unit price

Chandomayi | छंदोमयी
About The Book
Book Details
Book Reviews
मराठी काव्यरसिकांनाही कुसुमाग्रजांच्या कवितेने पाऊणशे वर्षांहून अधिक काळ साथ दिली आहे, जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आनंद दिला आहे, जगण्याची उमेद दिली आहे आणि वास्तवाची जाणीवही करून दिली आहे. आजही ताजी, टवटवीत असलेली कुसुमाग्रजांची कविता नवीन पिढीलाही आपलीशी वाटते हेच त्या कवितेचं मोठेपण आहे.